Marathi Jokes: तुमचं लग्नाआधी अफेअर होतं का? रोमँटिक क्षणी बायकोचा नवऱ्याला सवाल अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 08:41 IST2022-01-19T08:41:34+5:302022-01-19T08:41:46+5:30

Marathi Jokes: रोमँटिक क्षणी बायकोची अचानक गुगली

Marathi Jokes Did you have an affair before marriage wife asks husband | Marathi Jokes: तुमचं लग्नाआधी अफेअर होतं का? रोमँटिक क्षणी बायकोचा नवऱ्याला सवाल अन् मग...

Marathi Jokes: तुमचं लग्नाआधी अफेअर होतं का? रोमँटिक क्षणी बायकोचा नवऱ्याला सवाल अन् मग...

बायको प्रेमानं जवळ येते.. लाडीगोडी सुरू करते...

बायको घट्ट मिठी मारते.. छातीवर डोकं ठेवते...

प्रेमाच्या गप्पा सुरू असताना बायको अचानक गुगली टाकते...

'मी तुमच्या आयुष्यात येण्याआधी तुमचं कोणाशी अफेअर होतं का..?'

यावेळी नवरा काय उत्तर देतो हे महत्त्वाचं नसतंच.. तो त्याच्या श्वासावर किती नियंत्रण ठेवतो ते महत्त्वाचं असतं.. कारण बायको त्याचं उत्तर नव्हे, हृदयाचे ठोके ऐकत असते...

Web Title: Marathi Jokes Did you have an affair before marriage wife asks husband