Marathi Jokes: तू हात काप, गळा कापायला मी स्वत: येतोय; एका फोन कॉलनं संपूर्ण बस रिकामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 18:00 IST2021-09-12T18:00:00+5:302021-09-12T18:00:02+5:30
Marathi Jokes: दोन वाक्य संपताच संपूर्ण बस रिकामी झाली...

Marathi Jokes: तू हात काप, गळा कापायला मी स्वत: येतोय; एका फोन कॉलनं संपूर्ण बस रिकामी
एक टेलर बसमध्ये चढला... त्याला मोबाईलवर एक कॉल केला.. त्याचा आवाज मोठा होता...
टेलर- तू हात कापून ठेव... गळा मी स्वत: आल्यावर कापतो...
टेलरची दोन वाक्यं ऐकून संपूर्ण बस रिकामी झाली...