Marathi Joke : झंप्या क्रिकेट खेळून घरी आला आणि बाबांनी विचारलं ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:38 IST2024-11-18T15:38:12+5:302024-11-18T15:38:12+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke zampya came home after playing cricket and Baba asked social media google jokes | Marathi Joke : झंप्या क्रिकेट खेळून घरी आला आणि बाबांनी विचारलं ...

Marathi Joke : झंप्या क्रिकेट खेळून घरी आला आणि बाबांनी विचारलं ...

झंप्या क्रिकेट खेळून घरी येतो…

बाबा : किती रन्स बनवल्यास?

झंप्या : ट्रिपल सेंच्युरी व्हायला…

२९९ रन्स बाकी होत्या

आणि मी आऊट झालो.

Web Title: Marathi Joke zampya came home after playing cricket and Baba asked social media google jokes

टॅग्स :Jokesविनोद