Marathi Joke : झंप्याला नवी नोकरी मिळाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 19:03 IST2023-05-26T19:03:18+5:302023-05-26T19:03:31+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : झंप्याला नवी नोकरी मिळाली...
झंप्याला कस्टमर केअरमध्ये नवी नोकरी मिळाली…
पहिल्याच दिवशी झंप्याला कॉल आला...
ग्राहक – अहो, माझ्या सिम कार्डात नेटवर्क येत नाहीये ओ…
.
.
झंप्या – अहो, मग दुसरं कार्ड घ्या ना….
पहिल्याच कॉलनंतर झंप्याला कामावरून काढून टाकलं…