Marathi Joke : … तुम्ही मध्ये बोलू नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 17:37 IST2023-01-25T17:37:01+5:302023-01-25T17:37:24+5:30
हसा पोट धरून…

Marathi Joke : … तुम्ही मध्ये बोलू नका
नवरा : प्लिज लवकर काय ती खरेदी कर....
ऑफिसला जायला उशिर होतोय...
बायको : तुम्ही मध्ये बोलू नका....
घाई केली म्हणून तुमच्यासारखा नवरा मिळाला.