Marathi Joke : बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 08:31 IST2022-09-30T08:31:01+5:302022-09-30T08:31:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते...
रात्रीचे अडीच वाजलेले असतात
बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.....
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो
नवरा : काय झालं? काय झालं....?
बायको : काही नाही तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात
आधी गोळी घ्या न मग झोपा