मराठी जोक : बायको म्हणते मी आज पहिल्यांदा तुमच्याकडे काही मागणार आहे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 16:39 IST2023-10-02T16:36:07+5:302023-10-02T16:39:16+5:30
हसा पोट धरुन....

मराठी जोक : बायको म्हणते मी आज पहिल्यांदा तुमच्याकडे काही मागणार आहे...
बायको : अहो... आज पहिल्यांदा मी तुमच्याकडं काही तरी मागणार आहे
नवरा : अगं, कालच तर मी तुला नवी साडी घेऊन दिलीये नाययय
बायको : मी आज मागण्याविषयी बोलतेय.
आधी नीट ऐकायला शिका…
नवरा बिचारा शांतपणे तिथून निघून गेला.