Marathi Joke : बायको म्हणाली माझ्यासाठी वाघाची शिकार करा ना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 11:57 IST2022-11-08T11:56:21+5:302022-11-08T11:57:04+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : बायको म्हणाली माझ्यासाठी वाघाची शिकार करा ना...
बायको : माझ्यासाठी वाघाची शिकार करा ना प्लीज
नवरा : अगं हे कसे शक्य आहे, दुसरे एखादे सोपे काम सांग
बायको : ठीक आहे, तुमच्या मोबाईल मधले व्हॉट्सॲपचे मेसेजेस दाखवा जरा….
नवरा : वाघ साधा हवा की पांढरा ??