Marathi Joke : बायको नवऱ्याला बटाटे आणायला सांंगते आणि.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 15:51 IST2024-11-28T15:51:03+5:302024-11-28T15:51:03+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke Wife asks husband to bring potatoes husband wife conversation joke | Marathi Joke : बायको नवऱ्याला बटाटे आणायला सांंगते आणि.....

Marathi Joke : बायको नवऱ्याला बटाटे आणायला सांंगते आणि.....

नवरा बायकोचं बोलणं सुरू असतं.. अचानक...

बायको - जरा किचनमधून बटाटे आणता का?

नवरा - (किचनमध्ये जातो) अगं बटाटे तर दिसत नाहीयेत

बायको - तुमच्यानं सांगितलेलं एक काम धड होणार नाही.

मला माहीत होतं. म्हणून मी आधीच बटाटे घेऊन आले होते.

यानंतर नवऱ्याला आपलं काय चुकलंय हे अजूनपर्यंत समजलेलं नाहीये....

Web Title: Marathi Joke Wife asks husband to bring potatoes husband wife conversation joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद