मराठी जोक : बायको म्हणाली, लग्नापूर्वी तुमचं डोकं कोण दाबून द्यायचं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 16:50 IST2023-08-14T16:50:43+5:302023-08-14T16:50:55+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : बायको म्हणाली, लग्नापूर्वी तुमचं डोकं कोण दाबून द्यायचं...
नवऱ्याचं डोकं खूप दुखत होतं...
बायको डोकं दाबून देत होती...
डोकं दाबता दाबता बायकोनं हळूच विचारलं...
बायको- अहो, लग्नाआधी तुमचं डोकं कोण दाबायचं..?
नवरा- लग्नाआधी डोकेदुखी नव्हती...
नवरा रॉक्स, बायको शॉक्स