मराठी जोक : बायकोनं विचारलं जेवण कसं झालंय, नवरा म्हणाला....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 17:33 IST2023-09-14T17:33:10+5:302023-09-14T17:33:52+5:30
हसा पोट धरुन..

मराठी जोक : बायकोनं विचारलं जेवण कसं झालंय, नवरा म्हणाला....
बायको (लाडानं) : आज जेवण कसं झालं आहे ते सांगा ना....
नवरा : तू पण ना…
भांडणासाठी काहीतरी कारणं शोधत असतेस.