मराठी जोक : बायको ही बायकोच असते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 16:23 IST2023-12-02T16:23:03+5:302023-12-02T16:23:56+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : बायको ही बायकोच असते...
बायकोची मैत्रीण तिला म्हणाली....
'अगं, ती मुलगी बघ तुझ्या नवऱ्याकडे किती वेळ बघतेय...'
बायको तिला म्हणाली....
'माझं लक्ष आहे गं. पण मलाही बघायचंय की, हे किती वेळ पोट आत घेऊन उभे राहू शकतात!