मराठी जोक : ऑपरेशनच्या वेळी रुग्णाला बेशुद्ध का करतात? नवऱ्याचं भन्नाट उत्तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 17:10 IST2023-06-30T17:10:12+5:302023-06-30T17:10:42+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke Why is the patient unconscious during the operation The husband said to his wife smile please | मराठी जोक : ऑपरेशनच्या वेळी रुग्णाला बेशुद्ध का करतात? नवऱ्याचं भन्नाट उत्तर....

मराठी जोक : ऑपरेशनच्या वेळी रुग्णाला बेशुद्ध का करतात? नवऱ्याचं भन्नाट उत्तर....

बायको- ऑपरेशन करताना रुग्णाला बेशुद्ध का करतात..?

नवरा- अग बेशुद्ध नाही केलं तर तो रुग्ण सगळं ऑपरेशन बघेल आणि शिकेल ना..

मग डॉक्टरांचं काम काय राहणार..?

Web Title: Marathi Joke Why is the patient unconscious during the operation The husband said to his wife smile please

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद