Marathi joke: आज यायला उशीर का झाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 16:11 IST2022-11-04T16:11:01+5:302022-11-04T16:11:20+5:30
हसा पोट धरून...

Marathi joke: आज यायला उशीर का झाला?
मास्तर: काय रे झंप्या, गण्या आज उशीर का झाला तुम्हाला..?
गण्या : गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो...
तिथून यायला उशीर झाला..
मास्तर: आणि झंप्या तुला का रे उशीर झाला ??
झंप्या: गुरुजी, मी गण्याला आणायला एअरपोर्टवर गेलेलो…
मास्तरांना धू-धू धुतलं....