मराठी जोक : तुझ्या लग्नाचा वाढदिवस कधी आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 16:47 IST2023-09-26T16:47:34+5:302023-09-26T16:47:46+5:30

हसा पोट धरुन....

Marathi Joke When is your wedding anniversary friends conversation telephone | मराठी जोक : तुझ्या लग्नाचा वाढदिवस कधी आहे...

मराठी जोक : तुझ्या लग्नाचा वाढदिवस कधी आहे...

चंगूला मंगूचा फोन येतो…

मंगू : तुझा लग्नाचा वाढदिवस कधी आहे?\

चंगू : भांडीच घासतोय!

भांड्यावर तारीख लिहिली आहे.

थांब! बघून सांगतो!

Web Title: Marathi Joke When is your wedding anniversary friends conversation telephone

टॅग्स :Jokesविनोद