Marathi Joke : पुढच्या जन्मी तुला काय व्हायला आवडेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 15:52 IST2023-04-01T15:52:26+5:302023-04-01T15:52:26+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : पुढच्या जन्मी तुला काय व्हायला आवडेल?
चंगू : पुढच्या जन्मी तुला काय व्हायला आवडेल?
मंगू : झुरळ!
चंगू : का?
मंगू : कारण माझी बायको फक्त झुरळालाच घाबरते.