झंप्या : गण्या मले सांग, उत्तरपत्रिकेत सर्वात अगोदर काय लिहू बे ????
गण्या : लिही, की "या उत्तर पत्रिकेत लिहिलेली सर्व उत्तरे; काल्पनिक आहेत.
यांचा कोणत्याही पुस्तकाशी काहीही संबंध नाही आणि जर तसा काही संबंध आढळून आलाच, तर तो निव्वळ योगायोग समजावा..."