मराठी जोक : ... तर पैसे परत करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 16:24 IST2023-06-26T16:24:04+5:302023-06-26T16:24:22+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : ... तर पैसे परत करणार
झंप्या, डोंगरावर पॅराशूट विकत होता...
एक गिऱ्हाईक त्याच्याकडे आला...
हे पॅराशूट उघडलं नाही तर?
झंप्या : तसं झालं तर तुमचे सगळे पैसे परत करणार