मराठी जोक : बायको म्हणाली लवकर घरी या, कारण ऐकून नवराही तासभर आधीच आला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 16:42 IST2023-07-29T16:42:35+5:302023-07-29T16:42:44+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : बायको म्हणाली लवकर घरी या, कारण ऐकून नवराही तासभर आधीच आला...
नवरा ऑफिसमध्ये असताना बायकोचा फोन आला....
बायको- संध्याकाळी लवकर या...
नवरा- का..? काय विशेष..?
बायको- माझ्या माहेरहून पाहुणे येणार आहेत..
नवरा- माझं डोकं खाऊ नकोस..
ऑफिसमध्ये खूप कामं आहेत मला...
बायको- माझ्या दोन लहान बहिणी येताहेत घरी..
नवरा (मूड चेंज)- येतो ना.. आलंच पाहिजे..
तुझे नातेवाईक ते माझे नातेवाईक.. तासभर लवकर घरी येतो..