मराठी जोक : नातेवाईकानं विचारलं पोहे देऊ की उपमा, महिलेनं दिलं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 16:40 IST2023-08-25T16:40:20+5:302023-08-25T16:40:52+5:30
हसा पोट धरुन....

मराठी जोक : नातेवाईकानं विचारलं पोहे देऊ की उपमा, महिलेनं दिलं भन्नाट उत्तर
एक महिला तिच्या नातेवाईकांच्या घरी गेली...
तब्येतीची विचारपूस झाल्यानंतर नातेवाईकांनी काय खाणार वगैरे विचारलं...
नातेवाईक- काय घ्याल..? पोहे खाल की उपमा देऊ..?
महिला- तुमच्या घरात एकच प्लेट आहे का..?
नातेवाईक- नाही हो.. काय झालं...?
महिला- मग आणा की दोन्ही...