मराठी जोक : आपली काहीच चूक नाही हे नवऱ्यानं बायकोला जवळपास पटवून दिलं होतं आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 17:40 IST2023-08-10T17:40:33+5:302023-08-10T17:40:44+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke The husband had almost convinced his wife that there was nothing wrong with him husband wife fight conversation | मराठी जोक : आपली काहीच चूक नाही हे नवऱ्यानं बायकोला जवळपास पटवून दिलं होतं आणि...

मराठी जोक : आपली काहीच चूक नाही हे नवऱ्यानं बायकोला जवळपास पटवून दिलं होतं आणि...

नवरा बायकोचा वाद सुरू होता.. नवऱ्याची काहीच चूक नव्हती.. तरीही बायको भांडत होती..

नवरा स्वत:ची बाजू मांडत होता..

स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू होता..

आपली काहीच चूक नाही हे त्यानं बायकोला जवळपास पटवून दिलं होतं...

तितक्यात बायकोनं ब्रह्मास्त्र सोडलं...

''तुम्हाला वादात जिंकायचंय की सुखी राहायचंय?''

नवऱ्यानं अर्थात दुसरा पर्याय निवडला आणि वाद संपला..

Web Title: Marathi Joke The husband had almost convinced his wife that there was nothing wrong with him husband wife fight conversation

टॅग्स :Jokesविनोद