Marathi Joke : गुरूजी, विद्यार्थी आणि गुरूत्वाकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 08:30 IST2022-07-05T08:30:01+5:302022-07-05T08:30:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : गुरूजी, विद्यार्थी आणि गुरूत्वाकर्षण
गुरुजी – काय रे वर्गात डुलक्या देतोयस?
विद्यार्थी – नाही गुरुजी... गुरुत्वाकर्षाने डोके खाली पडतंय....