Marathi Joke: लवकर आंघोळ करून घे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 08:30 IST2022-06-28T08:30:01+5:302022-06-28T08:30:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke: लवकर आंघोळ करून घे...
आई : चिंटू लवकर आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!
चिंटु : आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल् गं ?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हाणला...