मराठी जोक : फळ्यावर स्पेलिंग लिहून मास्तर वाचायला सांगतात, झंप्या म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 16:51 IST2023-10-06T16:51:23+5:302023-10-06T16:51:35+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke Spelling is written on the board and the master asks to read it teacher student comedy joke | मराठी जोक : फळ्यावर स्पेलिंग लिहून मास्तर वाचायला सांगतात, झंप्या म्हणतो...

मराठी जोक : फळ्यावर स्पेलिंग लिहून मास्तर वाचायला सांगतात, झंप्या म्हणतो...

मास्तर विज्ञानाचा तास घेत असतात…

समोर असलेल्या फळ्यावर cholesterol हा शब्द लिहितात आणि म्हणतात…

हे कोण वाचून दाखवेल सांगा बरं...

झंप्या लगेच हात वर करतो…

मास्तर : अरे वा झंप्या, सांग पाहू काय आहे.

झंप्या : गुरुजी, छोले पर्यंतचं स्पेलिंग बरोबर आहे...

पण भटुरेचं स्पेलिंग चुकलंय अहो…

बंड्याला मास्तरांनी जोरदार हाणला...

Web Title: Marathi Joke Spelling is written on the board and the master asks to read it teacher student comedy joke

टॅग्स :Jokesविनोद