Marathi Joke : आठवडाभर जावयाला खावी लागली कारल्याची भाजी, आठव्या दिवशी म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 16:06 IST2024-05-22T16:06:43+5:302024-05-22T16:06:55+5:30
हसा पोट धरुन....

Marathi Joke : आठवडाभर जावयाला खावी लागली कारल्याची भाजी, आठव्या दिवशी म्हणाला...
एक जावई सासरवाडीत गेला होता..
तिथे सात दिवस त्याला जेवणात कारल्याची भाजी मिळाली..
आठव्या दिवशी सासूबाईंनी विचारलं, आज काय खाणार..?
जावयाला सासूच्या प्रश्नातला खोचकपणा लक्षात आला..
त्यानं लगेच उत्तर दिलं, तुम्ही फक्त शेत दाखवा.. मी स्वत: जाऊन चरून येतो...