मराठी जोक : माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागेल असं काही सांग ना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 16:41 IST2023-10-12T16:41:34+5:302023-10-12T16:41:42+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागेल असं काही सांग ना...
चिंगी पिझ्झा खाताना रोमँटिक मूडमध्ये झंप्याला म्हणाली....
“मला असं काहीतरी सांग की माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागेल.”
झंप्या - “माझ्याकडे पैसे नाहियेत.”