पहिला कैदी: (दुसऱ्याला) तुला कसं पकडलं रे पोलिसांनी?
दुसरा कैदी : पैसे लुटल्यावर तिकडे बसूनच पैसे मोजत होतो.
पहिला कैदी : अरे पळून जायचं ना? तिकडेच बसून का मोजत होतास?
दुसरा कैदी : तिथं लिहिलं होतं काउंटर सोडायच्या आधी पैसे मोजून घ्या...
नंतर यासाठी बँक जबाबदार राहणार नाही.