मराठी जोक : जे लोक सकाळी उशिरा उठतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 16:57 IST2023-10-03T16:57:02+5:302023-10-03T16:57:17+5:30
हसा पोट धरुन....

मराठी जोक : जे लोक सकाळी उशिरा उठतात...
जे लोक सकाळी उशिरा उठतात
ते आळशी नसतात…
.
.
त्यांची स्वप्नं मोठी असतात
ती बघायला वेळ लागतो…