Marathi Joke : आमच्या मॅडम नापास झाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 16:38 IST2022-11-05T16:36:26+5:302022-11-05T16:38:27+5:30
हसा पोट धरून....

Marathi Joke : आमच्या मॅडम नापास झाल्या...
बाबा: काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?
चंदू: हो आम्ही सगळे पास झालो... पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…
बाबा: मॅडम कशा नापास होतील गाढवा?
चंदू: हो बाबा, त्या अजून त्याच वर्गाला शिकवतात..