Marathi Joke : एका रात्री....सामसुम रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 08:26 IST2022-10-20T08:25:40+5:302022-10-20T08:26:04+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : एका रात्री....सामसुम रस्त्यावर
एका रात्री, सामसुम रस्त्यावर
मुलगा आणि मुलगी दोघेही बाईकवरून जात होते...
मुलाने बाईक थांबवली..
मुलीला उतरवले.. तिचा हात पकडला…
मुलगी लाजली….
मुलगा म्हणाला-चल धक्का मार, पेट्रोल संपलंय..