Marathi Joke : माझा दात दुखतोय डॉक्टर…
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 16:54 IST2023-04-27T16:54:26+5:302023-04-27T16:54:42+5:30
हसा पोट धरून…

Marathi Joke : माझा दात दुखतोय डॉक्टर…
एकदा एक व्यक्ती दाताच्या डॉक्टरांकडे जातो…
पेशंट : माझा दात दुखतोय डॉक्टर…
डॉक्टर : तुमचा दात काढावा लागेल…
पेशंट : हे काय डॉक्टर?
माझा दुखता दात काढायच्या ऐवजी सोन्याचा दात काढलात..
डॉक्टर : सध्या याचीच मला गरज आहे…
बायकोच्या बांगड्यांसाठी सोनं कमी पडतंय…