Marathi Joke : … आई म्हणाली तुझ्या बाबूनं शपथ दिली ना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 18:22 IST2023-05-09T18:22:16+5:302023-05-09T18:22:33+5:30
हसा पोट धरून

Marathi Joke : … आई म्हणाली तुझ्या बाबूनं शपथ दिली ना
आई - तू रुसला होतास ना.. जेवणारही नव्हतास..
आता का जेवतोयस...?
मुलगा - माझी मर्जी….
आई- खलं खलं शांग… तुझ्या बाबूनं छप्पत दिली ना….