Marathi Joke : काहीतरी तुफानी करूया…
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 19:00 IST2023-02-03T18:59:44+5:302023-02-03T19:00:00+5:30
हसा पोट धरून…

Marathi Joke : काहीतरी तुफानी करूया…
चंगू : सकाळी माझ्या मनात विचार आला की…
आज काही तरी तुफानी करुया.
मंगू: मग... काय केलंस रे तू...?
चंगू : काय केलं विचारतोस?
सायकल काढली आणि गेलो पेट्रोल भरायला.