Marathi Joke : इंटरनेट चालत नाहीये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 11:47 IST2023-01-14T11:47:02+5:302023-01-14T11:47:19+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : इंटरनेट चालत नाहीये...
एक बाई कस्टमर केअरला फोन करतात
बाई (रागाने) : गेल्या तीन तासांपासून तुमच्या कंपनीचं इंटरनेट चालत नाही.
सांगा आता मी काय करायचं ?
कस्टमर केअर कर्मचारी : मॅडम तोपर्यंत तुम्ही घरातली कामं करून घ्या.