Marathi Joke : "...म्हणून कंटाळून तुमच्याकडे आले"; महिलेच्या उत्तराने इन्स्पेक्टर 'शॉक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 12:20 IST2023-05-07T12:11:58+5:302023-05-07T12:20:25+5:30

Marathi Joke : हसा पोट धरून...

Marathi Joke Inspector 'shocked' by woman's reply whatsapp social media google trending discover jokes | Marathi Joke : "...म्हणून कंटाळून तुमच्याकडे आले"; महिलेच्या उत्तराने इन्स्पेक्टर 'शॉक'

Marathi Joke : "...म्हणून कंटाळून तुमच्याकडे आले"; महिलेच्या उत्तराने इन्स्पेक्टर 'शॉक'

बाई - माझे मिस्टर तीन दिवसांपूर्वी गिरणीवर दळण आणायला गेले होते. अजून परत आले नाहीत.

इन्स्पेक्टर - मग तुम्ही तीन दिवस काय करत होता? 

बाई- पहिल्या दिवशी इडली केली, दुसऱ्या दिवशी पोहे केले, तिसऱ्या दिवशी थालीपीठ केलं. शेवटी आज घरातलं सर्व पीठ संपलं, म्हणून कंटाळून तुमच्याकडे आले...

Web Title: Marathi Joke Inspector 'shocked' by woman's reply whatsapp social media google trending discover jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद