मराठी जोक : सकाळी सकाळी बायको झोपेतून उठून नवऱ्याला म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 16:36 IST2023-10-01T16:36:25+5:302023-10-01T16:36:36+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke In the morning the wife wakes up and tells her husband she saw diamond necklace in dram conversation joke | मराठी जोक : सकाळी सकाळी बायको झोपेतून उठून नवऱ्याला म्हणते...

मराठी जोक : सकाळी सकाळी बायको झोपेतून उठून नवऱ्याला म्हणते...

सकाळी सकाळी बायको झोपेतून उठून नवऱ्याला म्हणते...

अहो, ऐकता का? 

मला आज एक स्वप्न पडलं....

तुम्ही ना माझ्यासाठी हिऱ्याचा हार घेऊन आलात...

नवरा - अरे व्वा, असंय का..?

मग असं कर. पुन्हा झोप आणि तो हार गळ्यात घाल.

 

Web Title: Marathi Joke In the morning the wife wakes up and tells her husband she saw diamond necklace in dram conversation joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद