Marathi Joke : तुमच्या अंगी कला असेल तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 18:26 IST2023-04-18T18:25:47+5:302023-04-18T18:26:12+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : तुमच्या अंगी कला असेल तर...
चंगू बायकोशी बोलत असतो
चंगू : जर तुमच्याकडे एखादी कला असेल....
तर त्या कलेला तुमच्या उत्पन्नाचं साधन बनवलं पाहिजे...
बायको : म्हणजे…
आता मी तुमच्याशी भांडणाचेदेखील पैसे घेऊ!