Marathi Joke : आंबा सालीसोबत खाल्ला तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 18:36 IST2023-05-05T18:36:05+5:302023-05-05T18:36:23+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : आंबा सालीसोबत खाल्ला तर...
चंगू घरी आंब्याची पेटी घेऊन येतो...
चंगू : अगं! ऐक... आंबा ‘साली’सोबत खाल्ला तर चालेल का गं?
बायको : का ओ?
बायकोसोबत खायला लाज वाटते तुम्हाला...?