Marathi Joke : लहानपणी मी इतका छान दिसायचो ना की.. नवऱ्यानं बायकोला सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 15:39 IST2024-11-30T15:39:12+5:302024-11-30T15:39:12+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke I used to look so good when I was a child The husband told his wife a story social media marathi joke | Marathi Joke : लहानपणी मी इतका छान दिसायचो ना की.. नवऱ्यानं बायकोला सांगितला किस्सा

Marathi Joke : लहानपणी मी इतका छान दिसायचो ना की.. नवऱ्यानं बायकोला सांगितला किस्सा

नवरा- लहानपणी मी इतका छान दिसायचो ना की शिक्षिका म्हणायच्या..

बायको- काय म्हणायच्या..?

नवरा- त्या म्हणायच्या, तिथून उठून आणि माझ्यासमोर येऊन बस...

Web Title: Marathi Joke I used to look so good when I was a child The husband told his wife a story social media marathi joke

टॅग्स :Jokesविनोद