Marathi Joke : तुझ्या सुखी आणि आनंदी जीवनाचं रहस्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 16:33 IST2023-03-17T16:33:15+5:302023-03-17T16:33:30+5:30

हसा पोट धरून...

Marathi Joke husband wife fight whatsapp super trending social media latest jokes | Marathi Joke : तुझ्या सुखी आणि आनंदी जीवनाचं रहस्य काय?

Marathi Joke : तुझ्या सुखी आणि आनंदी जीवनाचं रहस्य काय?

शेजारी : भावा, जरा सांग ना... 

तुझ्या घरातून रोज हसण्याचा आवाज येत असतो. तुझ्या सुखी आणि आनंदी जीवनाचं रहस्य काय आहे?

बंडू : माझी बायको हातात जे मिळेल ते मला फेकून मारते.

ते जर लागलं तर ती हसते आणि नाही लागलं तर मी हसतो!

शेजारी घर विकून गेला!

Web Title: Marathi Joke husband wife fight whatsapp super trending social media latest jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद