Marathi joke : पतीच्या भोळेपणाची हद्दच झाली राव...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 15:55 IST2024-05-31T15:55:10+5:302024-05-31T15:55:24+5:30
हसा पोट धरुन...

Marathi joke : पतीच्या भोळेपणाची हद्दच झाली राव...
पत्नी- तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या कोणती? सांगा मला..
पती- आता तुला कसं सांगू..
तासाभरापासून पत्नीची भुणभुण सुरू असताना पती काहीच बोलत नाही.
पती- अहो, कधीपासून तुम्हाला विचारतेय, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या कोणती..
फक्त मलाच पाहताय.. काही सांगा तरी..