मराठी जोक : झोपेत असलेल्या बायकोच्या तोंडावर नवऱ्यानं पाणी ओतलं आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 16:38 IST2023-08-16T16:38:09+5:302023-08-16T16:38:24+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : झोपेत असलेल्या बायकोच्या तोंडावर नवऱ्यानं पाणी ओतलं आणि...
एकदा नवऱ्यानं बायको झोपली असताना तिच्या तोंडावर मगभर पाणी ओतलं...
बायको (संतापून)- अहो, काय करताय..?
नवरा- तू उठत नाहीस ना..
म्हणून पाणी ओतून उठवतोय..
बायको- हे असं...? कोणी सांगितलं तुम्हाला..?
नवरा- तुझेच बाबा म्हणाले होते.. माझी मुलगी अगदी फुलासारखी आहे..
तिला कोमेजू देऊ नका... म्हणून पाणी ओतलं...