मराठी जोक : डाएटवर असलेल्या बायकोसाठी नवऱ्यानं ऑर्डर केली भन्नाट डिश....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 16:45 IST2024-02-14T16:44:55+5:302024-02-14T16:45:04+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : डाएटवर असलेल्या बायकोसाठी नवऱ्यानं ऑर्डर केली भन्नाट डिश....
नवरा बायको डिनरसाठी हॉटेलमध्ये गेले होते...
नवरा- काय खाणार..? पिझ्झा ऑर्डर करूया..?
बायको- नको... सध्या मी डाएटवर आहे... त्यामुळे 'लाईट'च खाते..
नवरा (वेटरला)- माझ्यासाठी एक पिझ्झा आणा आणि मॅडमसाठी एक 'एलईडी बल्ब'...