Marathi Jokes: पान हा तर बायकोचा मान! स्वत:साठी कधीच पान खरेदी न करणाऱ्या नवऱ्याचं भन्नाट लॉजिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 08:00 IST2021-05-06T08:00:00+5:302021-05-06T08:00:07+5:30
Marathi Jokes: नवऱ्याचं भन्नाट लॉजिक ऐकून तुम्हीही म्हणाल क्या बात है...

Marathi Jokes: पान हा तर बायकोचा मान! स्वत:साठी कधीच पान खरेदी न करणाऱ्या नवऱ्याचं भन्नाट लॉजिक
एक दाम्पत्य रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडतं..
नवऱ्याचं बायकोसाठी पान घेतलं.. नवरा कधीच स्वत:साठी पान घ्यायचा नाही.. त्यामुळे न राहवून बायकोनं विचारलं..
बायको- तुम्ही कधीच स्वत:साठी पान घेत नाही... असं का...?
नवरा- अगं माझ्या तोंडात पान नसलं तरी मला गप्प राहता येतं...