मराठी जोक : एक पती त्याच्या पत्नीसाठी पांढऱ्या रंगाचं गुलाब घेऊन जातो आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:37 PM2024-03-27T16:37:25+5:302024-03-27T16:37:52+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke husband gets a white rose for his wife husband wife romantic conversation joke | मराठी जोक : एक पती त्याच्या पत्नीसाठी पांढऱ्या रंगाचं गुलाब घेऊन जातो आणि मग...

मराठी जोक : एक पती त्याच्या पत्नीसाठी पांढऱ्या रंगाचं गुलाब घेऊन जातो आणि मग...

लग्नाला पाच वर्ष झालेला एक पती त्याच्या पत्नीसाठी पांढऱ्या रंगाचं गुलाब घेऊन जातो..

पत्नी- अहो, असं काय करताय..?

पांढरं गुलाब का आणलंत..? लाल आणायचं ना..

पती- हे बघ...

आता आयुष्यात प्रेमापेक्षा जास्त शांततेची गरज आहे...

Web Title: Marathi Joke husband gets a white rose for his wife husband wife romantic conversation joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद