मराठी जोक : पत्नीचा वाढदिवस विसरला पती आणि....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 17:50 IST2023-07-07T17:50:39+5:302023-07-07T17:50:52+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : पत्नीचा वाढदिवस विसरला पती आणि....
रात्री १२ वाजता बायको रोमँटिक मूडमध्ये नवऱ्याला म्हणाली...
बायको- त्रिदेव चित्रपटात कोणकोणत्या हिरॉईन होत्या..?
नवरा- माधुरी दीक्षित, संगीता बिजलानी आणि सोनम
बायको- दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेमध्ये काजोलचं नाव काय होतं..?
नवरा- सिमरन...
बायको- आपल्या समोरच्या फ्लॅटमध्ये ती रिना कधीपासून राहायला आली..?
नवरा- दोन महिन्यांपूर्वी...
बायको- त्या रिनानं ३ दिवसांपूर्वी कोणत्या रंगाची साडी नेसली होती..?
नवरा- गुलाबी... पण तू हे सगळं का विचारते आहेस..? तेही रात्री १२ वाजता..
बायको- कारण काल माझा वाढदिवस होता...