Marathi Joke : अहो, तुमच्या आयुष्यातली मोठी समस्या कोणती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 18:04 IST2023-04-15T18:04:27+5:302023-04-15T18:04:59+5:30
हसा पोट धरून…

Marathi Joke : अहो, तुमच्या आयुष्यातली मोठी समस्या कोणती?
चंगू आणि त्याची बायको गप्पा मारत बसलेले असतात…
बायको : अहो… मी केव्हापासून विचारतेय तुम्हाला..
तुमच्या जीवनातली सर्वात मोठी समस्या कोणती? सांगा ना...
तुम्ही फक्त माझ्याकडेच बघत बसलायत.. काही बोलत का नाही?