मराठी जोक : अहो, लग्नानंतर खूप प्रेम करेन म्हणाला होतात..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 16:37 IST2023-07-03T16:37:12+5:302023-07-03T16:37:44+5:30
हसा पोट धरून...

मराठी जोक : अहो, लग्नानंतर खूप प्रेम करेन म्हणाला होतात..
बायको नवऱ्यावर प्रचंड संतापली होती....
बायको- लग्नानंतर खूप प्रेम करणार असं म्हणाला होता तुम्ही...
पण आता तुम्ही माझ्यावर फार प्रेम करतच नाही...
नवरा- अग मला काय माहीत होतं,
तुझं लग्न माझ्याशीच होणारे...