Marathi Joke : हॅलो, तुमचा फ्रीज चालतोय ना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 18:29 IST2023-05-20T18:29:22+5:302023-05-20T18:29:32+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : हॅलो, तुमचा फ्रीज चालतोय ना?
फोनची रिंग वाजते...
हॅलो, तुमचा फ्रीज चालतोय ना?
झंप्या : हो चालतोय, पण आपण कोण...?
फोन करणारा : अहो मग त्याला पकडा, नाहीतर तो पळून जाईल ओ....
पुन्हा थोड्या वेळानं फोन वाजतो....
हॅलो, फ्रीज आहे का...?
झंप्या (रागाने) नाहीये ओ...
फोन करणारा : मी बोललो होतो तुम्हाला,
पकडून ठेवा नाहीतर पळून जाईल...!!!