Marathi Joke : पक्या परीक्षेची तयारी झाली का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 08:33 IST2022-10-17T08:33:01+5:302022-10-17T08:33:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : पक्या परीक्षेची तयारी झाली का ?
पक्या दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले,
"पक्या परीक्षेची तयारी झाली का ?”
पक्या : "होय काका, काळं पेन, निळं पेन, पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकी आहे.”